कॉमेडी क्वीन नम्रता संभेरावने नुकतंच चिमुकल्या रुद्राजचा गाणं गात असतानाचा Cute व्हिडीओ शेअर केलाय. जेव्हा रुद्राज गाण्याची ओळ चुकतो तेव्हा काय धमाल घडते पाहूया आजच्या व्हिडीओमध्ये.